04 December, 2018

जिल्हास्तरीय युवासंमेलनाचे आयोजन


जिल्हास्तरीय युवासंमेलनचे आयोजन

            हिंगोली, दि.4: नेहरु युवा केंद्र, हिंगोली कार्यालय द्वारा युवक/युवती साठी वयोगट 18 ते 29 करीता जिल्हास्तरीय युवा समेंलनचे शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथे दि.11/12/2018 रोजी सकाळी 10:00 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या युवा समेंलनास उपस्थित राहुन सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक यांनी केले आहे. अधिक माहीती साठी शिवाजी महाविद्यालय, हिंगोली किंवा नेहरु युवा केंद्र हिंगोली येथे संपर्क साधवा,असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.
****

No comments: