01 August, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन
हिंगोली, दि. 1 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, आदिंसह‍ प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

                                                            *****  

No comments: