09 August, 2016

जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्या
अडी-अडचणीविषयी बैठक

          हिंगोली, दि. 8 :- जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांच्या अडी-अडचणी सोडवण्याबाबतची वार्षिक बैठक दिनांक 19 ऑगस्ट, 2016 रोजी ठिक 12 वाजता कोषागार अधिकारी हिंगोली यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेली आहे. त्या बैठकीस जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारक/कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

No comments: