07 September, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात उमाजी नाईक यांना अभिवादन





जिल्हाधिकारी कार्यालयात उमाजी नाईक यांना अभिवादन
           
        हिंगोली,दि.07: जिल्हाधिकारी कार्यालयात उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकरी जगदिश मिनियार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (नरेगा) तथा निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्श तडवी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध  कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनी ही उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000000

No comments: