22 October, 2018

केंद्र शासनाचा सन 2018 चा राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार


केंद्र शासनाचा सन 2018 चा राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार
हिंगोली, दि. 22:चालू  वर्षाकरिता केंद्र शासनाने राष्ट्रीय बालक व राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार जाहीर केला आहे. या  पुरस्काराकरिता केंद्र शासनाच्या www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नामनिर्देशन दाखल करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. केंद्र शासनाचा राष्ट्रीय बालक व राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कारासाठी चा प्रस्ताव इच्छुकांनी www.nca-wcd.nic.in  या संकेतस्थळावर दि.26 ऑक्टोबर 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करण्याचे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. 
000000

No comments: