24 October, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात महिर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी










जिल्हाधिकारी कार्यालयात
महिर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी  
        हिंगोली, दि. 24 : महिर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. कळसकर आदिसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****




No comments: