15 October, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी






जिल्हाधिकारी कार्यालयात
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी  
        हिंगोली, दि. 15 : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. कळसकर आदिसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****




No comments: