16 October, 2018

माजी सैनिकांसाठी सफाई कर्मचारी कम शिपाई पद भरती


माजी सैनिकांसाठी सफाई कर्मचारी कम शिपाई पद भरती
हिंगोली, दि.16: जिल्ह्यातील सर्व सैनिकांसाठी बँक ऑफ इंडिया शाखा हिंगोली त्यांच्या आस्थापनेवर माजी सैनिक प्रवर्गातून सफाई कर्मचारी कम शिपाई या पदाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी सफाई कर्मचारी कम शिपाई या पदाकरिता अर्ज करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांचेशी संपर्क साधावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी आवाहन केले आहे.
****

No comments: