03 August, 2022

क्रांतीसिंह नाना पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


क्रांतीसिंह नाना पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 03 : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार मधुकर खंडागळे, मिलींद वाकळे आदींसह‍ प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

No comments: