10 July, 2020

पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते 33 के.व्ही. उपकेंद्राचे भूमीपुजन



हिंगोली,दि.10: हिंगोली तालुक्यातील मौजे कानडखेडा (बु.) येथे महावितरणच्या 33 के.व्ही. उपकेंद्राचे भूमीपुजन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी  खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांची उपस्थिती होती.
****

No comments: