11 July, 2020

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते मौजे वगरवाडी येथे वृक्षारोपन



हिंगोली,दि.11: औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे वगरवाडी येथे पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते आज वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी खासदार राजीव सातव, आमदार चंद्रकांत नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

No comments: