01 October, 2021

 

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

हिंगोली, (जिमाका) दि. 01 : राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शनिवार, दि. 2 ऑक्टोबर, 2021 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 02 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12.40 वाजता राजगाव ता.जि.वाशिम येथून मोटारीने कन्हेरगाव ता. जि. हिंगोलीकडे प्रयाण. 12.50 वाजता कन्हेरगांव ता.जि. हिंगोली येथे आगमन व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी व भेट. मोटारीने आडगाव ता. जि. हिंगोलीकडे प्रयाण. आडगाव ता.जि. हिंगोली येथे आगमन व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी व भेट. मोटारीने माळहिवरा ता.जि. हिंगोलीकडे प्रयाण. माळहिवरा ता.जि. हिंगोली येथे आगमन व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी व भेट. मोटारीने बळसोंड ता.जि.हिंगोलीकडे प्रयाण. बळसोंड ता.जि. हिंगोली येथे आगमन व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी व भेट. मोटारीने सावरखेडा ता.जि.हिंगोलीकडे प्रयाण. सावरखेडा ता.जि. हिंगोली येथे आगमन व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी व भेट. मोटारीने डोंगरगाव पूल ता.सेनगाव जि. हिंगोलीकडे प्रयाण. डोंगरगाव पूल ता. सेनगाव जि. हिंगोली येथे आगमन व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी व भेट. मोटारीने वारंगा फाटा ता. कळमनुरी जि.हिंगोलीकडे प्रयाण. वारंगा फाटा ता.कळमनुरी जि. हिंगोली येथे आगमन व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी व भेट. मोटारीने डोंगरकडा ता. कळमनुरी जि. हिंगोलीकडे प्रयाण. डोंगरकडा ता.कळमनुरी जि. हिंगोली येथे आगमन व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी व भेट. सायंकाळी 5.00 वाजता मोटारीने शेलगाव ता. अर्धापूर जि. नांदेडकडे प्रयाण.

*******

No comments: