04 October, 2021

 






पोत्रा, एडशी येथे भूंकप आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 04 :  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा, एडशी येथे आज भूकंप आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली .

या कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून पुणे येथील आपत्ती व्यवस्थापन तज्ञ उल्हास केळकर यांनी भूकंप आपत्तीमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेस अधिकारी, कर्मचारी, लोक प्रतिनिधी व पोत्रा, एडशी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.      

****

No comments: