22 April, 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

 


        हिंगोली (जिमाका), दि. 22 :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके  यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी ही यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

 

No comments: