14 April, 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 


हिंगोली (जिमाका), दि. 14  :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, नायब तहसीलदार मधुकर खंडागळे, जिल्हाधिाकरी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी व कर्मचारी यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

No comments: