15 October, 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यासपासून पहिल्याा 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 15 : महाराष्ट्रा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगातर्फे राज्या त विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज घोषित करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व वसमत विधानसभा मतदारसंघ निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेच्याक प्रभावी अंमलबजावणीच्यान अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्या्पासून पहिल्यार 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यातपासून पहिल्याी 24 तासात करावयाची कार्यवाही सर्वच केंद्र शासनाचे व राज्य शासकीय, निमशासकीय कार्यालयातील, विभागातील, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थेगतील ठिकाणांवरील, मालमत्तेशवरील, भुखंड, जागा, इमारती,संरक्षक भिंती, मैदाने, रेल्वेक स्टेिशन, बस स्थाषनके, हॉल्स, प्रेक्षागृहे,नाट्यगृहे, विमानतळ, शासकीय परिसर, रुग्णारलये, दवाखाने सार्वजनिक उपक्रमाचे कार्यालये ठिकाणे येथील तसेच वाहने, रुग्णगवाहीका, शासकीय वाहने इत्या दीवरील राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय व्ययक्तीर इत्यावदी राजकीय पक्ष, राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्था पित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, उद्घाटन शिला व इतर तत्सम प्रचार साहित्य, भित्तीरपत्रके, बॅनर्स, पोस्टोर्स, फ्लेक्स, कट आऊट्स, डिजीटल, इलेक्ट्रॉ निक किंवा कोणत्यारही स्वलरुपातील प्रचार साहित्य, जाहिराती किंवा इतर कोणत्या्ही स्वकरुपातील तत्सम बाबी निदर्शनास येऊ नये यासाठी त्यांमचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्टीरत करणे. पहिल्यार 48 तासात करावयाची कार्यवाही सर्वच केंद्र शासनाचे व राज्य शासकीय,स्था,निक स्ववराज्य संस्थाह यांच्याप मालकीचे, सार्वजनिक ठिकाणांवरील, मालमत्तेावरील, भूखंड, इमारती, जागा, संरक्षक भिंती मैदाने व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणांवरील, रुग्णांलये, दवाखाने, हॉल्स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, परिसर, पुल, उड्डाणपुल, विद्युत खांब, टेलिफोनचे खांब, बस, रेल्वेा, विमाने, हेलिकॉप्टर, सर्व निमशासकीय वाहने, रुग्णगवाहीका इत्यािदीवरील, राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी-माजी आमदार, मा.खासदार, मा.मंत्री महोदय, राजकीय व्युक्तीि इत्या दी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्थाकपित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्सम प्रचार साहित्य, जाहिराती निदर्शनास येऊ नये यासाठी त्यांेचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्टीेत करणे. पहिल्याे 72 तासात करावयाची कार्यवाही सर्व खासगी ठिकाणांवरील, मालमत्ते वरील, भूखंड, घरे, कार्यालये, इमारती, दुकाने, संरक्षक भिंती, आस्थायपना व सर्वच खाजगी ठिकाणे, रुग्णाललये, दवाखाने, हॉल्स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, सर्व खाजगी वाहने, बस, रेल्वेक, विमाने, हेलिकॉप्टर, रुग्णिवाहीका इत्याूदी राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय व्याक्तीा इत्या दी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्थाीपित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्सम प्रचार साहित्य निदर्शनास येऊ नये. यासाठी त्यांोचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्टीहत करणे. उपरोक्त नमूद कार्यवाही करण्यादसाठीची वरील प्रमाणे नमूद ठिकाणांची निश्चिती आपले अधिनस्थ यंत्रणेमार्फत तात्कााळ करण्याहत यावी. तसेच विषयांकीत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच वरील नमूद प्रमाणे तसेच पत्रात नमूद निर्देशांनुसार आचारसंहिता अंमलबजावणीच्यार अनुषंगाने तात्कागळ कार्यवाही करण्यानत यावी, असे आवाहन हिंगोलीचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे. *******

No comments: