18 April, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन


जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

            हिंगोली,दि.18: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पुष्पहार अर्पण विनम्र करून अभिवादन केले.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडूरंग बोरगावकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
*****

No comments: