17 September, 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 


 जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 17 :  प्रबोधनकार केशव सीमाराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  यांनी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, मिलींद वाकळे यांच्यासह‍ प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

                                                            *****

 

No comments: