17 September, 2022

 

छ.शिवाजी महाराज, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी, अण्णाभाऊ साठे यांना

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अभिवादन

 

 





हिंगोली (जिमाका), दि. 17 : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  

यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, रामदास पाटील सोमठाणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

*****

 

No comments: