27 October, 2026

राहिली (बु) येथील अंगणवाडी शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिनी बालकांना अल्बेंडाझोल गोळ्याचे वाटप

हिंगोली, दि. २७ ऑक्टो:-हिंगोली तालुक्यातील राहिली (बु)  येथील अंगणवाडी शाळेला 'राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांनी भेट देऊन पाहणी केली. 

या प्रसंगी डॉ. रवींद्र पुरी यांच्या हस्ते अंगणवाडीतील बालिकेला जंतनाशक गोळीचा डोस पाजण्यात आला
यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि अंगणवाडी मदतनीस उपस्थित होत्या.

No comments: