14 November, 2022

 

जिल्हाधिकारी कार्यालयात

पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी  

 


            हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित  जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी  नायब तहसीलदार डी. एस. जोशी, मिलींद वाकळे यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

No comments: