15 November, 2022

 


जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

हिंगोली (जिमाका), दि. 15 : क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोवींद रणवीरकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी  नायब तहसीलदार डी. एस. जोशी, मिलींद वाकळे यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: