09 February, 2023

 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा

10 फेब्रुवारी रोजी हिंगोली दौरा

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे दि. 10 फेब्रुवारी, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.45 वाजता सिध्दी शुगर ॲन्ड अलाईज इंडस्ट्रीज लि.उजना, ता.अहमदपूर जि. लातूर येथून मोटारीने प्रयाण करुन दुपारी 3.00 वाजता शिरड शहापूर ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली येथे आगमन. 3.00 वाजता शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. 4.30 वाजता मोटारीने कै.स.गो.नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवनांद्रा, ता. पाथरी जि.परभणीकडे प्रयाण.

*******

No comments: