05 February, 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालयात संत रविदास महाराज यांना अभिवादन


 

हिंगोली, (जिमाका) दि. 05 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

***** 

No comments: