13 February, 2023

 

औंढा नागनाथ येथील रथ उत्सवाची स्थानिक सुट्टी रद्द


            हिंगोली (जिमाका), दि. 13 : उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी ) परीक्षा असल्यामुळे मंगळवार, दि. 21 फेब्रुवारी, 2023 रोजी औंढा नागनाथ येथील रथ उत्सवाची जाहीर केलेली स्थानिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****** 

No comments: