15 February, 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन


 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार मधुकर खंडागळे, गणेश जिडगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

***** 


No comments: