०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीअखेर एकूण १,९३,६५५ मतपत्रिकांची मोजणी झाली. त्यापैकी १,७७,११५ मते वैध, तर १६,५४० मतपत्रिका हस्तांतरणास अपात्र ठरल्या आहेत. विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा ८८,५५८ निश्चित झाला आहे.
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना ७३,९३१, सतीश भानुदासराव चव्हाण यांना ६०,७६८, तर रविराज उर्फ अण्णासाहेब साबळे-पाटील यांना १९,८३५ मते मिळाली आहेत.
कोणत्याही उमेदवाराने आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केलेला नसून पुढील पसंतीक्रमानुसार दुसऱ्या क्रमांकाची मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.
No comments:
Post a Comment