14 November, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी





जिल्हाधिकारी कार्यालयात
पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी  
        हिंगोली, दि. 14 : पंडीत  जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, जिल्हा निवडणुक अधिकारी श्री. रणविरकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. कुलकर्णी, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. कळसकर आदिंसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****




No comments: