15 November, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा यांची जयंती साजरी


    


  जिल्हाधिकारी कार्यालयात
बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
हिंगोली,दि.15:  बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, उपजिल्हाधिकारी (रोहयो)  तथा  निवासी उप जिल्हाधिकारी  खुदाबक्ष तडवी, उप जिल्हाधिकारी  (निवडणूक)  गोविंद  रणवीरकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी आदिंसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

No comments: