15 November, 2018

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी रुजू





जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी रुजू
        हिंगोली,दि.15: भारतीय प्रशासकीय सेवा 2009 च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली आज जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. श्री. जयवंशी यांनी परिविक्षाधीन कालावधीत गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणुन काम केले आहे. त्यानंतर लातूर महानगर पालिकेचे आयुक्त, गडचिरोली आणि वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य शासनाच्या पाणी पूरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक तथा उप सचिव आणि अपंग कल्याण आयुक्त म्हणुन काम केले आहे.
****

No comments: