03 December, 2021

 

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व

माजी सैनिक, विधवा मेळाव्याचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : सशस्त्र सेना ध्वजदिन-2021 निधी संकलन शुभारंभ व जिल्हास्तरीय माजी सैनिक, विधवा मेळाव्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्याअध्यक्षतेखाली मंगळवार, दि. 7 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

           जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा यांनी डी.पी.सी. सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*******

No comments: