20 February, 2026

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


                                   

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 :  दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, कुसुम भिसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

*****

No comments: