20 February, 2026

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  उपसंपादक चंद्रकांत कारभारी,  लिपिक मनोहर भारती, गंगा देशमुख उपस्थित होते.

******

No comments: