09 February, 2026

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आज हिंगोली दौ-यावर

 


हिंगोली (जिमाका), दि. 09 : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर या मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी, 2026 रोजी हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता माहूरगड जिल्हा नांदेड येथून मोटारीने प्रयाण करुन सायंकाळी 5 वाजता औंढा नागनाथ जि. हिंगोली येथे आगमन. सायंकाळी 6 वाजता औंढा नागनाथ येथून जिंतूरकडे प्रयाण. 


*******

No comments: