20 May, 2022

 

राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण यांची भरोसा सेलला भेट

 


            हिंगोली (जिमाका), दि. 20 : येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात असलेल्या भरोसा सेलला राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण भेट देवून पाहणी केली.

यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्यासह महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी, माजी जि.प. सदस्या मंगला कांबळे, रेखाताई देवकत्ते, सीमा पोले, अशोक वानखेडे आदी उपस्थित होते.

******

No comments: