19 April, 2026

 महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



हिंगोली (जिमाका), दि. 19 :  महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह‍ प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी-कर्मचारी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 

********



No comments: