14 May, 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


 

            हिंगोली (जिमाका), दि. 14  :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती  संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, महसूल सहायक विजय घ्यार यांच्यासह‍ प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी-कर्मचारी यांनी  छत्रपती  संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

****

No comments: