22 May, 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन



 

हिंगोली (जिमाका), दि. 22 : येथील  जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या  सभागृहात  महाराणा  प्रतापसिंह  यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या  प्रतिमेस  अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी  यांनी  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी  सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी  श्रीराम पाचपुते, नायब तहसीलदार मधुकर खंडागळे, डी. एस. जोशी,  सूर्यकांत तत्तापूरे, कुसूम भिसे यांच्यासह  विविध  विभागाचे अधिकारी  व कर्मचारी  यांनीही  यावेळी  महाराणा  प्रतापसिंह  यांच्या  प्रतिमेस  पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

No comments: