09 August, 2023

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “माझी माती माझी देशअंतर्गत

जिल्हा माहिती कार्यालयात पंचप्रण शपथ

 


हिंगोली (जिमाका), दि. 09  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा 9 ऑगस्ट 2023 पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात ' मेरी माटी मेरा देश ' हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत “पंचप्रण शपथ हा कार्यक्रम येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज सकाळी 10 वाजता घेण्यात आला.

यावेळी  माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक आशाताई बंडगर, परमेश्वर सुडे उपस्थित होते.

*****

No comments: