03 August, 2023

                        जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन


 

हिंगोली, दि.3 : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार डी. एस. जोशी यांच्यासह  प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****

No comments: