08 March, 2024

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज हिंगोली दौऱ्यावर

हिंगोली (जिमाका),दि. 08 : केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे उद्या शनिवार (दि. 9) रोजी दुपारी 3 वाजता रेल्वेने हिंगोली येथे आगमन होत आहे. त्यानंतर हिंगोली येथून सुरु होत असलेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसला दुपारी 3.10 वाजता हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ होईल. त्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे रेल्वेने जालनाकडे प्रयाण करतील. *****

No comments: