14 April, 2024

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

हिंगोली ‍(जिमाका), दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, नागेश बोलके यांच्यासह कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. *****

No comments: