30 April, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, शैलेश वाईकर यांच्यासह‍ प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी-कर्मचारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. ********

No comments: