15 April, 2024

केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना आजपासून दोन दिवसीय प्रशिक्षण

हिंगोली (जिमाका), दि. 15 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना आजपासून दि. 15 व 16 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असे दोन दिवसीय प्रशिक्षण गोपिका सिताराम गावंडे महाविद्यालय ढाणकी रोड उमरखेड येथे पार पडणार आहे. यामध्ये Handson Training व कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट हाताळणी, व कंट्रोल युनिट, हाताळणी आदीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ******

No comments: