12 March, 2026

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


हिंगोली (जिमाका), दि. 12 : राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, संतोष बोथीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

******


No comments: