23 March, 2026

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 




हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शहीद दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त  शहीद  भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.    

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य), अनिल माचेवाड, मनकर्णा जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  

*****

No comments: