हिंगोली (जिमाका), दि. 22 : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना आज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार सी. आर. गोळेगावकर, सचिन जोशी, संतोष बोथीकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*****

No comments:
Post a Comment