12 March, 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

 

 


हिंगोली (जिमाका), दि. 12 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी  यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

******

No comments: