17 September, 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालयात जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण



 

 

        हिंगोली (जिमाका), दि. 17 :  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

            यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****

No comments: