25 September, 2023

 

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी  कार्यालयात अभिवादन

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते त्यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, नायब तहसीलदार डी. एस.जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*******

No comments: